

New Bengaluru–Mumbai Express
sakal
मिरज : मुंबई, पुण्याला जाण्यासाठी सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील प्रवाशांसाठी आठवड्यातून दोनदा सकाळ सत्रात आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. प्रत्येक शनिवारी आणि मंगळवारी मिरजेतून बंगळूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे.