

MLA Suresh Khade inaugurating the BJP election campaign in Miraj city.
sakal
सांगली : ‘‘केंद्र-राज्यातील सत्ताधारी भाजपचा विकासाचा पॅटर्नच आता मिरज शहरात चालेल,’’ असा विश्वास आमदार सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते शनिवारी रात्री शहरातील भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यांनी विकासासाठी भाजपच्या हाती सत्ता द्या, असे आवाहनही केले.