मिरज/पणजी : वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारी एक घटना गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी (Kunkalli Police) उघडकीस आणली असून आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकेवर (Nurse) बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. सॅम्युएल आरवट्टगी (मूळ मिरज) याला अटक केली होती.