fake baba cheating case in Maharashtra Miraj
esakal
मिरज : मुलास झालेली भूतबाधा उतरवून देतो आणि घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून आणि एका महिलेस खोटे सोने देऊन महिलेची तीन लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा (Fake Baba Arrested in Miraj) मिरज शहर पोलिसांनी पर्दाफाश केला.