Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Miraj Government Hospital Entrance Gate Slab Collapse : घटनेची माहिती मिळताच जेसीबीच्या सहाय्याने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
Miraj Slab Collapse News

Miraj Slab Collapse News

esakal

Updated on

मिरज : मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचा स्लॅब कोसळल्याने सोमवारी (ता. २१) मोठी दुर्घटना घडली. स्लॅबचा ढिगारा कोसळल्याने काम करणारे सात कामगार त्याखाली अडकले. त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, सातही कामगार जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com