Miraj Medical College : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी सरकार सकारात्मक; आमदार खाडेंच्या पाठपुराव्याला यश

Miraj Medical College Naming Demand : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital

Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital

esakal

Updated on: 

मिरज : ‘येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे,’ या मागणीला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन नामकरणाबाबत निवेदन सादर केले. या मागणीवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Miraj Ganeshotsav 2026
Miraj Government Hospital RCC slab collapse
Miraj Government Hospital Accident
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Marathi News Esakal
www.esakal.com