BJP leader Prithviraj Patil interacting with Miraj instrument makers

BJP leader Prithviraj Patil interacting with Miraj instrument makers

sakal

Miraj Music Cluster : मिरज संगीत नगरीचा विकास आता निश्चित; म्युझिक क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट पाठपुरावा करणार – पृथ्वीराज पाटील

Cultural Development : आर्टिस्टिक झोन, म्युझिक हेरिटेज पार्क, वाद्य संग्रहालयामुळे मिरजच्या तंतुवाद्य परंपरेला नवे बळ, म्युझिक क्लस्टरमुळे कारागीर, कलाकार आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार
Published on

मिरज : मिरजेचा संगीत नगरी म्हणून विकासाबाबतचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मांडला होता. त्याची ग्वाही त्यांनी सांगलीतील जाहीर सभेत दिली. आता हे काम पूर्ण करण्यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करणार आहे, असे भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी तंतुवाद्य निर्मात्यांशी झालेल्या चर्चेवेळी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com