Music Cluster : मिरजेतील ‘म्युझिक क्लस्टर’सह प्रकल्पांवर नको खासगी नियंत्रण; तंतुवाद्य निर्मात्यांची अपेक्षा, विकासात शासन नियंत्रणाचा आग्रह

Government Control : ‘संगीत नगरी’ म्हणून ओळख असलेल्या मिरज मध्ये ‘म्युझिक क्लस्टर’ प्रकल्पावरून नवा वाद पेटला आहे. तंतुवाद्य निर्मात्यांनी प्रकल्पावर खासगी नियंत्रण नको, तो शासनाच्या मालकीचा व नियंत्रणाखालीच असावा, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
Traditional instrument

Traditional instrument

sakal

Updated on: 

मिरज ‘संगीत नगरी, मिरजेच्या विकासासाठी राज्य शासनाने बळ द्यावे. ‘म्युझिक क्लस्टर’ विकसित करायचे असल्यास ते शासनाच्या नियंत्रणात आणि शासन मालकीचे ठेवून करावे. ‘संगीत नगरी’ विकासाची पंचसुत्री उत्तम आहे. ती शासनाच्या नियंत्रणात ठेवून विकास करावा. यापैकी कोणतीच गोष्ट खासगी मालकीची झाल्यास तिला मर्यादा येण्याची शक्यता आहे. सोबतच तंतुवाद्य निर्मात्यांच्या जगण्याचे प्रश्नही शासनाने सोडवावेत,’ अशी अपेक्षा मिरजेतील तंतुवाद्य निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Miraj Ganeshotsav 2026
Maharashtra Dighi Shipbuilding Cluster Set for Growth With 7000 Crore Investment and Mazagon Dock Shipbuilders Partnership
Marathi News Esakal
www.esakal.com