Miraj Accident
esakal
मिरज (सांगली) : शहरातील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या शासकीय रग्णालयासमोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार (Miraj Accident) झाली. नंदिनी मच्छिंद्र दोलतडे (वय ३३, मूळ रा. रड्डे, ता. मंगळवेढा, सध्या रा. संजयनगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे.