

Political activity intensifies in Miraj taluka ahead of ZP and Panchayat Samiti elections.
sakal
मिरज : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आता राजकीय घडामोडी गतिमान होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी झाल्यानंतर आता पुढील नियोजनाने गती घेतली आहे.