esakal | अपघातात मिरजेतील व्यापार्‍याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

accident

मिरज-सांगली रस्त्यावर चारचाकी वाहनाची धडक बसलेल्या जखमी मिरजेतील धान्य व्यापारी राजेंद्र ज्ञानचंद्र शेटे (वय 62, रा. शनिवार पेठ, मिरज) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातात मिरजेतील व्यापार्‍याचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : येथील मिरज-सांगली रस्त्यावर चारचाकी वाहनाची धडक बसलेल्या जखमी मिरजेतील धान्य व्यापारी राजेंद्र ज्ञानचंद्र शेटे (वय 62, रा. शनिवार पेठ, मिरज) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मिरज-सांगली रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जात असतांना शेटे यांना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने ठोकरले . अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेटे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

loading image