Miraj Election : मिरज प्रभागात भाजपसमोर कडवी लढत; काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता
BJP Faces United Opposition : मिरज प्रभागात काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव असूनही राष्ट्रवादीतील फुट आणि जनसुराज्य युवाशक्तीच्या दाव्यांमुळे भाजपसमोरील आव्हाने वाढली आहेत
मिरज : शहरातील बहुतांश गावठाणाचा परिसर या प्रभागात येतो. किल्लाभाग, मिरज हायस्कूल, म्हैसाळ वेस, बेडग आणि आणि बोलवाड गावापर्यंत विस्तारलेला भाग आहे. मागील निवडणुकीत महापालिकेची सत्ता भाजपने मिळवली असली,