Political workers in Miraj taluka preparing for upcoming Zilla Parishad elections.
sakla
पश्चिम महाराष्ट्र
Miraj ZP : ग्रामीण भाग तापला!महापालिकेच्या निकालानंतर ग्रामीण राजकारणाला वेग, मिरज निवडणूकमय
Youth and Women : यावेळी तरुण आणि महिला उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला जात असून, महापालिकेतील यश –अपयशाचा ग्रामीण निवडणुकांवर कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मिरज : महापालिका निवडणुकीचा धुरळा आता पूर्णपणे बसला आहे. आता महापौर कोण होणार, याची ठोकताळे बांधले जात आहेत. तेवढ्यातच मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

