हिंदू, मुस्लिम भाई भाई असं म्हटलं जातं; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून फक्त हिंदू लोकांवरच का गोळ्या घातल्या गेल्या,’’ असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
MLA Gopichand Padalkar Performs Maha Aarti in Khanapur After Temple Desecration Incident"Sakal
खानापूर : येथील महादेव मंदिरातील नंदीच्या विटंबनेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.