Snake Safety in Monsoon : सापाची पिल्ले दिसायला लहान, पण जन्मापासूनच असतात विषारी; पावसाळ्यात शेतात जाताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी, सर्पदंशानंतर नकोत घरगुती उपाय

Why Snake Sightings Increase During the Monsoon : पावसाळ्यात सापांचा आणि त्यांच्या पिल्लांचा वावर वाढत असल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना कळवावे.
How to prevent snake bites in rainy season

How to prevent snake bites in rainy season

esakal

Updated on

ऐतवडे खुर्द (सांगली) : पावसाळ्याच्या प्रारंभाबरोबरच सापांच्या प्रजननाचा आणि पिल्ले बाहेर पडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेत, बांध, गवताळ भाग, ऊस शेती तसेच पिकांच्या परिसरात सापांच्या पिल्लांचा वावर वाढण्याची (snake bite prevention for farmers) शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभाग आणि सर्पमित्रांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com