Sangli Election : अर्ज दाखल करण्यास दोन दिवस उरले; महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची कागदपत्रांसाठी धावाधाव
Municipal election nomination deadline : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची कागदपत्रांसाठी मोठी धावपळ सुरू आहे.
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे उमेदवारांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे गेली दोन दिवस वकिलांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.