

lection officials reviewing Model Code of Conduct guidelines as festival celebrations
sakal
सांगली : निवडणूक काळात मतदारांना पैसे वाटणे किंवा भेटवस्तू देणे, हा आचारसंहितेचा भंग मानला जातो. निवडणुकीतील ज्या टप्प्यावर असे प्रकार घडतात, नेमका त्याचदिवशी संक्रांतीचा सण आहे.