आरोपी मुबीनने शिफा हिला काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिला फोन केला. यावेळी विद्यार्थिनी Student) महाविद्यालयामध्ये न जाता मुबीनशी बोलत होती.
बंगळूर : सिंधनूरच्या शासकीय महाविद्यालयात (Government College) एम.एस्सी. (M.Sc.) शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रायचूर जिल्ह्यातील सिंधनुरात घडली. शिफा अब्दुल वाहिद (वय २४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.