Islampur Crime : खून प्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

किरकोळ कारणावरून येथे यल्लमा चौकात झालेल्या खून प्रकरणातील संशयित सौरभ पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अन्य दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
The murder suspect has been sent to judicial custody as the investigation into the crime continues.
The murder suspect has been sent to judicial custody as the investigation into the crime continues.Sakal
Updated on

इस्लामपूर : किरकोळ कारणावरून येथे यल्लमा चौकात झालेल्या खून प्रकरणातील संशयित सौरभ पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अन्य दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. मृत गौरवचे वडील हेमंत नारायण कुलकर्णी (वय ५४, गोसावी हॉस्पिटलजवळ, कचरे गल्ली, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात याची फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com