Sangli Crime : खुनाच्या गुन्ह्यात १० महिने पसार संशयित गजाआड

सांगलीत गतवर्षी कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. अल्पवयीन मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न राहुल साळुंखे याने केला होता.
Police capture a murder suspect after 10 months on the run, ending a prolonged manhunt.
Police capture a murder suspect after 10 months on the run, ending a prolonged manhunt.Sakal
Updated on

सांगली : सांगलीत गणपती मंदिरासमोर राहुल साळुंखे या तरुणाच्या खुनातील संशयित दहा महिन्यांपासून पसार होता. त्याला ‘एलसीबी’च्या पथकाने गजाआड केले. विश्‍वेश संजय गवळी (वय २१, पेठभाग, गवळी गल्ली) असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com