

MVA strategy to avoid vote polarisation
sakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांमध्ये भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने सुरू केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार निवडताना राजकीय व जातीय समीकरणांची उभी-आडवी मजबूत बांधणी केली आहे.