Jayant Patil Assures
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli News : “आम्ही आलो तर हा जाहीरनामा शंभर टक्के पूर्ण करू! ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीचा दमदार दशसूत्री जाहीरनामा
Jayant Patil Assures: उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दशसूत्री जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
ईश्वरपूर: उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दशसूत्री जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

