NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

NCP Internal Conflict Intensifies in Sangli : सांगली राष्ट्रवादीत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद निर्माण झाला असून मैनुद्दीन बागवान यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.
Miraj Leaders Resign Over Corporator Selection Dispute

Miraj Leaders Resign Over Corporator Selection Dispute

esakal

Updated on

सांगली : प्रदेश राष्ट्रवादीचा आदेश डावलून महापालिका स्वीकृत नगरसेवकपदी अशोक मासाळे यांची निवड केल्याप्रकरणी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची पक्षातून (NCP Sangli political crisis latest news) हकालपट्टी करा, अशी मागणी करत मिरजेतील ३५ जणांनी आज पदांचे राजीनामे दिले. यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादळ उठले आहे. या प्रकरणाचा अहवाल शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी प्रदेशकडे पाठवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com