

Supporters celebrate after NCP
sakal
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्तांतर घडवून आणले. प्रचारादरम्यान गावोगावीचे मूलभूत प्रश्न, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच स्थानिक विकासाचे मुद्दे ठळकपणे पुढे आले.