

Medical students check NEET PG 2025 eligibility updates after the cut-off reduction announcement.
sakal
सांगली : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट पीजी २०२५ परीक्षेच्या तिसऱ्या फेरीत पात्रता गुण कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सात पर्सेंटाईल गुण व याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पाच पर्सेंटाईल गुण अनिवार्य करण्यात आले आहेत.