सांगली - सांगलीच्या हार्ट ऑफ सिटीतील एका सोसायटीतील रस्त्याचं भाग्य नुकतच उजाडलं... नवा चकचकीत रस्ता झाला... कालपर्यंत नवा कोरा दिसणारा हा रस्ता कोणी तरी जादू करावी अशाच पद्धतीने हा रस्ता आज खड्ड्यात रूतला. हा कारभार केवळ सांगली महापालिकाच करू शकते, याचा प्रत्येय आज दिसून आलाच बर का.