
Sangli Crime : या तरुणांचे मोबाईल तपासले जात आहेत. त्यादृष्टीने सखोल चौकशी व तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शारीरिक व मानसिक छळ व अत्याचार करून शालेय विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील पसार असलेल्या दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य बाजूंचा सखोल तपास केला जात आहे. या तरुणांचे मोबाईल तपासले जात आहेत. त्यादृष्टीने सखोल चौकशी व तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.