Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Nipani flyover wall collapse investigation : निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ सहापदरी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
Nipani flyover wall collapse

Nipani flyover wall collapse

esakal

Updated on

निपाणी : शहरातून जात असणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत आहे; मात्र आता कामातील विविध त्रुटी, उणीवा यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला (Pune Bangalore National Highway construction quality) आहे. बुधवारी (ता. २९) येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने कामातील गलथानपणा पुन्हा स्पष्ट झाला. दररोज जाणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांनी या घटनेचा धसका घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com