Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

Pune Bangalore highway flyover wall collapse : निपाणीतील खरी कॉर्नर येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी चौकशी व दर्जेदार कामाची मागणी केली आहे.
Nipani flyover wall collapse after heavy rain

Nipani flyover wall collapse after heavy rain

esakal

Updated on

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महामार्गामुळे महात्मा गांधी हॉस्पिटल, खरी कॉर्नर, यरनाळ, शिरगुप्पी परिसरातील वाहनधारक, नागरिकांच्या सोयीसाठी खरी कॉर्नर परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातील काही भाग पहिल्या पावसाने ढासळला आहे. कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले (Pune Bangalore NH48 flyover construction quality) आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुळजापूर-लातूर-नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलाचीही सिमेंट ब्लॉक्सची संरक्षक भिंत कोसळली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Goa Highway flyover wall repair latest news
Nipani NH48 flyover wall collapse investigation
Nipani flyover wall collapse
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com