NH48 Wall Collapse : पुणे-बंगळूर महामार्गाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी! दिल्लीच्या केंद्रीय पथकाकडून निपाणीत अत्याधुनिक यंत्रांनी तपासणी, मोठे अधिकारी अडचणीत?

Delhi Central Team Inspects Nipani NH48 Flyover : निपाणीतील एनएच-४८ उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानंतर दिल्लीच्या केंद्रीय पथकाने तांत्रिक गुणवत्ता तपासणी केली. तिघा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली आहे.
Nipani NH48 flyover wall collapse investigation

Nipani NH48 flyover wall collapse investigation

esakal

Updated on

निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानंतर आणि सहापदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी (ता. १) दुपारी थेट दिल्लीचे केंद्रीय पथक येथे दाखल (Delhi central inspection team NH48 quality check) झाले. पथकाने पडझड झालेल्या ठिकाणी गुणवत्तेची तांत्रिक तपासणी केली. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह वेगवेगळ्या पद्धतीने यावेळी तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Nipani flyover wall collapse
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Nipani flyover wall collapse after heavy rain
Pune Bibwewadi wall painting work during heavy rain raises questions over PMC project execution
Marathi News Esakal
www.esakal.com