nitin palkarsakal
पश्चिम महाराष्ट्र
Islampur Crime : कुख्यात गुंड नितीन पालकरचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने केला खून
इस्लामपूर येथील कुख्यात गुंड नितीन पालकरचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून केला खून.
इस्लामपूर (जिल्हा सांगली) - येथील भाजी मंडई परिसरात अजिंक्य बझारच्या समोरील पान टपरीजवळ कुख्यात गुंड नितीन संजय पालकर (वय-३५, रा. किसाननगर, इस्लामपूर) याचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून केला आहे.
