
सांगली : ‘‘राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात मिसिंग आणि गर्भपाताचा प्रश्न गंभीर आहे. सोनोग्राफी सेंटरची पाहणी करून काही चुकीचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईची सूचना केली आहे,’’ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.