Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

MPSC PSI : कठीण परिस्थितीतही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे कवठेपिरान (ता. मिरज) येथील ओंकार बाजीराव जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
Omkar Bajirao Jadhav

Omkar Bajirao Jadhav

sakal

Updated on

तुंग : कवठेपिरान (ता. मिरज) येथील ओंकार बाजीराव जाधव या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने जिद्द, मेहनतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) यश मिळवले. परिस्थितीशी संघर्ष करत त्याने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com