जतमधील खलाटी येथे एक बाधित 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg
Updated on

सांगली ः जतमधील खलाटी येथील साठ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. ही व्यक्ती कोलकत्ता, नागपूर, पुणे येथून या व्यक्तीने प्रवास केला असून त्रास जाणवू लागल्याने कोरोना रुग्णालयात दाखल केले होते.

बाधित रुग्णाच्या परिसरात तातडीने कंटेन्मेट-बफर झोन तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 124 झाली असून 52 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहितीही डॉ. साळुंखे यांनी दिली. 

चौघांची प्रकृती चिंताजनक 
औंढी (ता. जत) येथील 55 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

  •  बुधवार आढलेले बाधित - 1 
  •  जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 124 
  •  उपचार घेणारे रुग्ण - 52 
  •  बरे झालेले रुग्ण - 68 
  •  मृत्यू - 4 
  •  बाधित पण चिंताजनक -4 
  •  ग्रामीण भागातील बाधित - 84 
  •  शहरी भागातील - 29 
  •  महापालिका क्षेत्रातील बाधित- 11 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Lonavala Karjat railway landslide update
Property Fraud Probe: Dead Person Allegedly Shown Alive, Five Accused in Miraj
Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Marathi News Esakal
www.esakal.com