One killed Accident : तुपारी येथे अपघातात एकजण ठार

Turmeric Accident News : रामचंद्र धोंडिराम क्षीरसागर (वय ५०, जुने घोगाव) यांचा मृत्यू झाला असून याची नोंद कुंडल पोलिस ठाण्यात झाली आहे.
 accident
accidentSakal
Updated on

कुंडल : तुपारी (ता. पलूस) येथे मालवाहू वाहन व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जण जखमी झाला. रामचंद्र धोंडिराम क्षीरसागर (वय ५०, जुने घोगाव) यांचा मृत्यू झाला. याची नोंद कुंडल पोलिस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com