शिकोबा डोंगरावर ३ मृतदेह आढळ्यानं खळबळ; तासगांव तालुक्यातील घटना

attemt to suicide
attemt to suicidesakal media
Updated on

तासगाव : तासगाव तालुक्यातील मनेराजुरी गावाच्या ह्ददीत असलेल्या शिकोबा डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. मृतदेहाशेजारी विषारी द्रव्य असलेली बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

attemt to suicide
औरंगाबाद : खासगी वाहतूकदारांची बेशिस्ती संपेचना

एका ठिकाणी तीन मतृदेह सापडल्याची माहिती समजताच तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. हरीश हणमंत जमदाडे वय २१ रा मनेराजुरी असे मृत युवकाचे नाव असून दोन्ही मयत युवतींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी एक जायगव्हाण ता कवठेमहांकाळ येथील असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com