Death during treatment : अपघातात जखमी पाडळेवाडीच्या एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू

Sangli News: चारचाकीच्या धडकेत जखमी मोटारसायकलस्वार संजय वसंत पाटील (वय ५०, पाडळेवाडी) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान अपघात झाला.
Sangli News
Death during treatmentSakal
Updated on

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथे शिप्याच्या विहिरीपासून काही अंतरावर ट्रॅक्टरला ओव्हर टेक करताना चारचाकीच्या धडकेत जखमी मोटारसायकलस्वार संजय वसंत पाटील (वय ५०, पाडळेवाडी) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान अपघात झाला. रमेश पांडुरंग पाटील (पाडळेवाडी) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com