सोलापूर शहर व जिल्ह्यातील 36 केंद्रावर होणार चित्रकला स्पर्धा

सोलापूर शहर व जिल्ह्यातील 36 केंद्रावर होणार चित्रकला स्पर्धा

सोलापूर ः देशातील सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा रविवारी (ता.12) सोलापुरात होत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 36 केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन नांव नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी त्यांना मोबाईलवर आलेला मेसेज आणि कुपन घेतलेल्यांनी कुपन प्रवेशद्वारावर दाखवावे. ऐनवेळी सशुल्क प्रवेशासाठी त्या केंद्रावरील "सकाळ' प्रतिनिधीशी संपर्क साधावा. 

सोलापूर शहर - श्री. मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरेनगर, प्रणितीताई शिंदे मराठी प्राथमिस शाळा, बसवेश्‍वरनगर, नई जिंदगी, मजरेवाडी, श्री. धर्मण्णा सादूल प्रशाला, नीलमनगर भाग तीन व चार सहस्रार्जुन प्रशाला, 89 बी भवानी पेठ, शेळगी, एस. व्ही. सी. एस. हायस्कूल. एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशाला, 213, साखर पेठ 
संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकूल, हैदराबाद रोड, कै. रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल, स्वागतनगर, कुमठा नाका, श्री. डी. व्ही. ढेपे इंग्लिश मिडियम स्कूल, बाळे, ज. रा. जंडक प्रशाला, बाळे, राज मेमोरिअल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाउंड, मुरारजी पेठ, गांधी नाथा रंगजी विद्यालय, 13 बुधवार पेठ, बाळीवेस, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, 22 संतोष नगर, जुळे सोलापूर, सुरवसे हायस्कूल, आसरा होटगी रोड, श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरा नगर, विजयपूर रोड. 

अक्कलकोट - श्रीमंतराणी निर्मला राजे कन्या प्रशाला, प्रियदर्शनी सांस्कृतिक हॉलसमोर, जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलीची शाळा, मैदर्गी, ता. अक्कलकोट 

बार्शी - सुलाखे हायस्कूल, बार्शी, शेठ, मु. व. ज. साधना कन्या प्रशाला, कुर्डुवाडी रोड, बार्शी, जि. प. हायस्कूल,

माढा - जनता विद्यालय, टेंभुर्णी, नूतन विद्यालय, कुर्डुवाडी, श्री गणेश विद्यालय, मु. पो. पिपळनेर, ता. माढा, संजीवनी माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय, मानेगाव, ता. माढा,

करमाळा - कण्वमुनी विद्यालय, कंदर, ता. करमाळा, जि. प. प्राथमिक शाळा, मु. पो. केम, ता. करमाळा. महात्मा गांधी विद्यालय, करमाळा, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट 

पंढरपूर - कवठेकर प्रशाला, नाथ चौक, अरिहंत पब्लिक स्कूल, मनीषानगर, पंढरपूर. 

माळशिरस - सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, डॉ. बा. ज. दाते प्रशाला, नातेपुते. 

सांगोला - उत्कर्ष माध्यमिक विद्यालय, सांगोला, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, महूद. 

मंगळवेढा - नूतन मराठी विद्यालय. 

मोहोळ - देशभक्त संभाजीराव गरड प्राथमिक व माध्यमिक प्रशाला, कुरुल रोड, मोहोळ. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com