Pandharpur Tipper Accident : अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या श्रेया गाडेचा टिपरच्या धडकेत अंत; पंढरपूर तालुका हादरला

Young Student : अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या एका होतकरू विद्यार्थिनीचा पंढरपूरमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव टिपरच्या धडकेत श्रेया गाडे हिचा जागीच मृत्यू झाला आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यावर काळाने घाला घातला.
The accident spot near Karad Naka

The accident spot near Karad Naka

sakal

Updated on

पटवर्धन कुरोली : घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या आणि भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका होतकरू तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com