Pardhi Youth Success Story : 'मारो गोळीव पोलिस होई गयो...!' पारधी समाजातील पोराच्या अंगावर 'खाकी'; पोलिस झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गाव गहिवरलं

Pardhi youth becomes police officer in Maharashtra : सांगलीतील पारधी समाजातील इंदर पवारने अत्यंत गरिबीतून शिक्षणाच्या जोरावर पोलिस पद मिळवलं आहे.
Pardhi youth success story from Sangli

Pardhi youth success story from Sangli

esakal

Updated on

सांगली : पारधी समाजातील युवकाने जिद्दीने पोलिसपदापर्यंत झेप घेतली आहे. ‘मारो गोळीव पोलिस होई गयो..!’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी (Pardhi Youth Success Story) दिली. इंदर शंकर पवार असे त्या जिद्दी तरुणाचे नाव आहे. इंदर पवार हा भोसे (ता. मिरज) येथील. आई, वडील, दोन भाऊ असे त्याचे कुटुंब. आई-वडील घरोघरी धान्य मागून कुटुंबाची गुजराण करतात. हातावर पोट घेऊन जगताना पावलोपावली अपमान सहन करत हे जगत होते. त्याने सन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र हाती घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

Khaki Triumph Amid Heartbreak: Three Determined Youth from Satara Shine
Vedika Dake Mumbai Police success story
Why was Bhilwadi police constable suspended?
Beed News:
Marathi News Esakal
www.esakal.com