Traditional Jaggery : हमीभाव नाही, कामगार नाही; शिराळ्यात गुऱ्हाळ उद्योग नामशेष होण्याच्या वाटेवर
Only Kandur gurhal : शेकडो वर्षांची गूळनिर्मितीची परंपरा असलेल्या शिराळा तालुक्यात आज एकच गुऱ्हाळ सुरू,भांडवली गुंतवणूक, कामगारांची कमतरता आणि शासनाची उदासीनता ठरली कारणीभूत
पुनवत : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील कणदूर येथे यंदाच्या हंगामातील एकमेव गुऱ्हाळघर सुरू आहे.