PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

PM Kisan 22nd Installment : फेब्रुवारीअखेरीस पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता सांगलीतील ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. DBT प्रणालीद्वारे थेट लाभ दिला जाणार आहे.
PM Kisan Scheme in Maharashtra

PM Kisan Scheme in Maharashtra

esakal

Updated on

नवेखेड (सांगली) : फेब्रुवारीअखेरीस राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘पीएम किसान योजने’च्या २२ व्या हप्त्याचे पैसे (PM Kisan 22nd Installment) मिळतील, अशी चिन्हे आहेत. याबाबतची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. रब्बी हंगाम अद्याप खळ्यात यायचा आहे. शेतकऱ्यांची (Sangli Farmers Scheme) आर्थिक तंगी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. सांगली जिल्ह्यातील चार लाख १ हजार २२७ लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर हा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com