आमदार जोल्लेंसमोरच भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा; 'या' कारणावरुन उफाळला वाद, काळे झेंडे दाखवत कोनशिला फलकाची मोडतोड

Yarnal Gram Panchayat : निपाणी-यरनाळ रोडवर शासनाकडून नव्याने ग्रामपंचायत इमारत निर्माण झाली आहे.
Yarnal Gram Panchayat Political Controversy
Yarnal Gram Panchayat Political Controversyesakal
Updated on: 
Summary

आमदार जोल्ले यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या अर्चना कांबळे यांनी इमारत आवारात श्रीफळ वाढवून उद्‍घाटन झाल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची झटापट झाली.

निपाणी : यरनाळ (ता. निपाणी) येथील ग्रामपंचायत (Yarnal Gram Panchayat) इमारत उद्‍घाटनावरून मंगळवारी (ता. १३) राजकीय संघर्ष उफाळून आला. त्यानिमित्त काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांसह दलित बांधव आणि भाजप नेते, कार्यकर्ते, भाजप समर्थक दलित बांधव एकामेकांसमोर भिडले. यामुळे गावात गदारोळ झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com