

Ad. Dange’s Call for a Pollution-Free Ishwarpura
sakal
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहराला कारखान्याच्या काजळीपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी आवश्यक असेल, तर न्यायालयीन लढाई उभारण्याचा निर्धार व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.