

Pomegranate Farming Crisis
sakal
आटपाडी : डाळिंब पिकात २०१९ नंतर लागवड तंत्रज्ञान, नवीन रोगराई, प्रतिकूल हवामान आणि वाढलेला खर्च यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. दरवर्षी खर्च आणि भाव वाढत असले, तरी लागवड क्षेत्र व उत्पादन सातत्याने घटत चालले आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.