

Nipani’s DIG Sudhakar Patil Selected for President’s Medal
Sakal
-राजेंद्र हजारे
निपाणी : निपाणी तालुक्यातील तवंदी गावचे सुपुत्र आणि भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) सुधाकर पाटील यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि देदीप्यमान सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपतींच्या तर्फे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 'तटरक्षक पदक' जाहीर झाला आहे.