
जत : जत तालुक्यातील आश्रम शाळेतील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘त्या’ मुख्याध्यपकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. विनोद परसू जगधने (वय ५०, नराळ, ता. सांगोला, जि. सोलापूर ) असे गुन्हा झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. याबाबत पीडित अल्पवायीन मुलीने फिर्याद दिली आहे.