Maharashtra Politics : एकाधिकारशाही प्रवृत्तीच राजकिय चित्र बदलण्यास कारणीभूत ठरतेयं
Gram Panchayat Elections : राज्यात युती शासनाच्या कामगिरीवर जनतेची नाराजी असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिकाही समाधानकारक वाटत नाही. अडीच वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत हे स्पष्ट झाले आहे.
किल्लेमच्छिंद्रगड : राज्यातल्या युती शासनाच्या कामाबाबत जनता समाधानी नसली तरी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्यकर्त्यांच्या भुमिकेबाबतही ती आश्वासक हा विश्वासक नाही. त्याला कारणेही तशीच आहेत, गेल्या अडीच वर्षात राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका होत.