परीक्षा संपल्यानंतर ती इतर विद्यार्थ्यांसोबत दादबानहट्टी सर्कलजवळ बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. त्यावेळी अनोळखी वाहनाने तिला ठोकरले.
यमकनमर्डी : पुणे-बंगळूर महामार्ग (Pune-Bangalore Highway Accident) दादाबनहट्टीजवळ ट्रॅक्टरच्या (Tractor Accident) चाकाखाली सापडून विद्यार्थिनी (School Girl) ठार झाली. अपघात सोमवारी (ता. २०) रोजी झाला. श्रुतिका इराप्पा रुद्रापुरी (वय १७) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.