Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड हाय-वे' अधांतरी! गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला? महामार्गाचे रेखांकनही थांबवले, PM कार्यालयाकडून मान्यता का नाही?

Pune Bengaluru Greenfield Highway latest update : पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या रेखांकनाला स्थगिती मिळाल्याची चर्चा असून, सांगलीतील सलगरे ड्रायपोर्टसह कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील विकास प्रकल्पांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Pune Bengaluru Greenfield Highway latest update

Pune Bengaluru Greenfield Highway latest update

esakal

Updated on

सांगली : एकीकडे वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रेटला जात असताना, पुणे-बंगळूर ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गाला मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून दुसरी मान्यता मिळालेली नाही. हा महामार्ग स्थगित झाल्याची माहिती समोर येत (Pune Bengaluru National Highway Sangli route) आहे. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला एकीकडे मुंबई आणि दुसरीकडे बंगळूरला जोडणाऱ्या या महामार्गाचे रेखांकन थांबवण्यात आले आहे. त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. या महामार्गाच्या बळावर जिल्ह्यात होऊ शकणाऱ्या सर्वच विकास प्रकल्पांना मोठा फटका बसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Anewadi Car Fire On Pune Bengaluru Highway Family Escapes Safely Vehicle Burnt Traffic Stopped For One Hour
Karad Pune Bengaluru Highway flyover
Karad flyover streetlight testing
Konkan Greenfield Expressway Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com